आधुनिक दुर्गा
 
कांचनताई नितिनजी गडकरी
विविध संस्थांचा कारभार सांभाळून आपल्या कुटुबाचं
 हृदय बनलेली दुर्गा

जयश्री खडतकर  
निवृत्त प्रधान न्यायाधीश, नॅशनल कमिशन फाॅर वुमेन अड व्हायझरी कमिटीत सदस्य, जम्मू काश्मीर स्टडी सर्कल सदस्य 


शेफाली वैद्य
शेफाली वैद्य  सोशल मिडियावरून आपल्या  निर्भीड लेखणीने प्रबोधन करणारी लेखिका .


डाॅ पेंढारकर  Dietician आहेत.
माधुरी साकुलकर कौन्सेलर  तर डाॅ रमा गोळवलकर  इंडाॅलाॅजिस्ट आहेत.


शिवाली देशपांडे ( फ्लाइट लेफ्टनंट निवृत्त) 
प्रहार सैनिक प्रशिक्षण संस्थेच्या सर्वेसर्वा आणि युवकांसाठी प्रेरणास्थान आणि देशप्रेम जागृत करणारी दुर्गा.


नवरात्रात दुर्गेची विविध रुपे आपण पूजत असताना मला भेटलेल्या काही Great personalities mention करतेय .यांच्यात मला आधुनिक दुर्गेचं रुप दिसत आलंय.

लेखणी आणि निर्भीड वाणी ही शस्त्रं जोपासणाऱ्या या दुर्गा नक्कीच वंदनीय आहेत.समाजासाठी विविध रुपात त्या कार्य करताहेत.🙏🏼🙏🏼

      ©️®️ Shraddha Sudame 

         8830784103


Comments

  1. Very novel idea to present different
    Ladies as आधुनिक दुर्गा.
    Hearty congratulations on fabulous new idea .
    Keep it up.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा३ - बकुळीचा गजरा

कथा २ - ऋणानुबंध

पहचान “स्त्रीत्व” की